Latur District Website Latur District Website Latur District Website Latur District Website Latur District Website
    अ+     अ- मुखपृष्ठ   H_line जिल्हा प्रशासन   H_line ई - गव्हर्नन्स   H_line लोकप्रतिनिधी   H_line संपर्क English
संकेतस्थळात शोधा
लातुर जिल्हा पर्जन्यमान
शासनाचे महसूल व वन विभाग यांचे शासन निणर्य एससीवाय 0505/प.क्र.70/म-7 दिनांकः 18 मार्च, 2006 नुसार जुन ते सप्टेंबर या चार महिन्याच्या कालावधीसाठीच फक्त दैनंदिन पजर्न्य सरासरीचे विवरणपत्र तयार करण्यात येते. ज्या भागात रब्बीचा देखील पेरा होत असल्यास त्या ठिकाणी ऑक्टोबर महिन्यात देखील तालुकानिहाय व जिल्हानिहाय पावसाची आकडेवारी गोळा करण्यात येते. ऑक्टोबर महिन्यायासाठी सरासरी पजर्न्याबाबत त्या त्या विभागाकडे उपलब्ध असलेली आकडेवारी हीच प्रमाणभुत मानण्याबाबत सदरील शासन निणर्यानुसार सुचना देण्यात आलेल्या आहेत.

सदरील शासन निणर्यानुसार माहे जुन ते सप्टेंबर या कालावधीतील तालुकानिहाय सरासरी पजर्न्यमान खालीलमाणे आहे.

अ.क्र तालुका जुन जुलै ऑगष्ट सप्टेंबर सरासरी एकुण
1 लातूर 127.90 158.60 136.90 211.50 634.90
2 रेणापुर 127.90 158.60 136.90 211.50 634.90
3 औसा 124.70 187.40 183.00 233.60 728.70
4 निलंगा 132.40 136.20 147.90 238.70 655.20
5 शि. अनंतपाळ 132.40 136.20 147.90 238.70 655.20
6 अहमदपुर 152.10 236.70 220.30 175.70 784.80
7 चाकुर 161.40 263.70 219.40 186.30 830.80
8 उदगीर 153.50 207.80 216.70 183.20 761.20
9 देवणी 170.40 235.30 227.60 197.30 830.60
10 जळकोट 170.40 235.30 227.60 197.30 830.60
जिल्ह्याची सरासरी 145.31 195.58 186.42 207.38 734.69

लातूर जिल्हयात सन 1958 पासून पडलेल्या पावसाची आकडेवारी खालीलूमाणे आहे.

        2016 2015 2014
2013 2012 2011 2010 2009 2008 2007
2006 2005 2004 2003 2002 2001 2000
1999 1998 1997 1996 1995 1994 1993
1992 1991 1990 1989 1988 1987 1958 ते 1986
Latur District :: Rainfall
संपर्क रचना व निर्मिती संकेतस्थळ आराखडा

१३ जून २०११ पासून भेट देणाऱ्यांची संख्या.

Latur District Website

राष्ट्रीय सुचना विज्ञान केंद्र, सुचना प्रौद्दोगिकी विभाग,
संचार व सुचना प्रौद्दोगिकी मंत्रालय,
जिल्हा केंद्र, लातूर.

वेबसाईट इंटरनेट एक्सप्लोरर ७ व त्यापुढे, १०२४ x ७६८ या रेझोल्यूशनमध्ये उत्तम दिसते.

Latur District Website
Disclaimer : All the contents provided, maintained and updated by the District Administration Latur. email ID : feedback.latur@gmail.com