![]() |
![]() |
![]() |
![]() |
![]() |
||||
|
||||||||
| ई-गव्हर्नन्स | |
| ई-डिस्ट्रीक्ट | ई-डिस्ट्रीक्ट |
| महा ई-सेवा केद्र | ई-डिस्ट्रीक्ट प्रकल्पासाठी राज्यातून सहा जिल्हयाची निवड करण्यात आलेली असून त्यात लातूर जिल्हयाचा समावेश आहे. ई-डिस्ट्रीक्ट प्रकल्पाचा मुख्य उद्देश नागरिकांना दिल्या जाणा-या सेवा संगणक व इंटरनेटद्वारे राहत्या घरी पुरविणे हा आहे. त्यामुळे प्रशासन गतिमान व हायटेक होवून शासन व जनता यांच्यातील अंतर कमी करून शासकीय सेवा सामान्य लोकांपर्यंत पोहचवित |
| कनेक्टिव्हिटी (MSWAN) | ई-डिस्ट्रीक्ट प्रकल्पांतर्गत विविध 25 प्रमाणपत्राची निवड करण्यात आलेली असून पहील्या टप्प्यात 10 प्रमाणपत्र संगणक व इंटरनेटद्वारे वितरीत करण्यात येणार आहेत. सदील 10 प्रमाणपत्र खालीलप्रमाणे आहे. |
| माहिती तंत्रज्ञानाचा वापर | 1. उत्पन्नाचे प्रमाणपत्र 2. रहीवाशी प्रमाणपत्र 3. वय, राष्ट्रीयत्व, अधिवास 4. ऐपती प्रमाणपत्र 5.जन्माचा दाखला 6 मृत्युचा दाखला 7. तात्पुरते रहीवाशी 8.जेष्ट नागरिकत्वाचे प्रमाणपत्र 9. मतदार यादीत नांव समाविष्ट करणे 10. आरटीआय. |
| राष्ट्रीय भूमी अभिलेख आधुनिकीकरण कार्यक्रम | महाराष्ट्र शासन, सामान्य प्रशसन विभाग मंत्रालय मुंबई यांचे शासन निर्णय दि.16 सप्टेंबर 2008 नुसार महाराष्ट्र राज्यातील नागरिकांना महाऑनलाईन या पोर्टलद्वारे http://www.mahaonline.gov.in/portal/index.jsp इलेक्ट्रीक माध्यमाने सेवा उपलब्ध करून देण्यासाठी टाटा कन्सलटन्सी लिमीटेड (TCS) या कंपनीची निवड करण्यात आलेली आहे. सदरील पोर्टलच्या माध्यमातून सर्व नागरिकांना उपरोक्त दहा प्रमाणपत्राचे कामकाज व वितरण होणार आहे. |
| आयटीसंबंधी शासन निर्णय/परिपत्रक | माहिती तंत्रज्ञान संचालनालयाकडून व टि सी एस कपंनीकडून ई-डिस्ट्रीक्ट अंतर्गत करण्यात येणा-या दहा प्रमाणपत्राचे कामकाजाचे प्रशिक्षण सर्व महसूल अधिकारी यांना दि.13 व 14 सप्टेंबर 2010 रोजी देण्यात आलेले आहे. त्यात तांत्रिक बाबी कशा हाताळावयाच्या याविषयी प्रशिक्षण देण्यात आले, तसेच माहिती तंत्रज्ञान संचालनालयाकडून हार्डवेअर्स पुरविण्यात आलेली आहेत. |
|
|||||||||||