Latur District Website Latur District Website Latur District Website Latur District Website Latur District Website
मराठी
Search in Site
ई-गव्‍हर्नन्‍स
ई-डिस्‍ट्रीक्‍ट महा ई सेवा केंद

मौ.बाभळगांव ता लातूर येथे राज्‍यातील पहिले महा ई सेवा केंद्र चालु करण्‍यात आले आहे. ग्रामीण व शहरी भागातील नारिकांनापर्यंत शासकीय, निमशासकीय व खाजगी सेवा पोहोचविण्‍यासाठी प्रत्‍येक चार गांवाकरिता एक या प्रमाणात माह ई सेवा केंद्र स्‍थापित करण्‍यात येत आहेत. लतूर जिल्‍हयात एकुण 269 महा ई सेवा केंद्र स्‍थापित करण्‍यात येणार आहेत. ग्रामीण भागातील जास्‍तीत जास्‍त ग्रामीण भागापर्यंत शासकीय सेवा जलद गतीने पोहचविता यावी म्‍हणुन जिलहा प्रशासनाने प्रत्‍येक तलाठी सज्‍जानिहाय महा सेवा केंद्र स्‍थापित करण्‍याचा निर्णय घेतलेला आहे म्‍हणुन सध्‍या जिल्‍हात 317 महा ई सेवा केंद्र स्‍थापित करावयाची आहेत. सदरील महा ई सेवा केंद्राचे शासनाच्‍या वतीने केंद्र प्रमुख म्‍हणुन तलाठी यांची नियुक्‍ती करण्‍यात आलेली आहे. महा ई सेवा केंद्रास प्रत्‍येक आठवडयाच्‍या दर मंगळवारी व शुक्रवारी संबंधित सज्‍जाच्‍या तलाठी यांनी महा ई सेवा केंद्रास भेट देवून त्‍यांच्‍याशी अनुषंगिक नियमानुसार आवश्‍यक ती कामे करण्‍याबाबत आदेश निर्गमित करण्‍यात आलेली आहे.
महा ई सेवा केंद्रामार्फत सर्व सेवा जनतेला विनासायास व कमी श्रमात खाजगी संस्‍थेमार्फत उपलब्‍ध करून देण्‍याची सदरची योजना आहे. लातूर जिल्‍हयासाठी मे.सीएमएस कॉम्‍प्‍युटर्स या संस्‍थेची महा ई सेवा केंद्र स्‍थापित करण्‍यासाठी व केंद्रास आवश्‍यक ती प्रणाली विकसीत करून देण्‍यासाठी शासनाकडून निवड करण्‍यात आलेली आहे.

http://www.csconline.co.in

महा ई-सेवा केद्र
कनेक्टिव्हिटी (MSWAN)
माहिती तंत्रज्ञानाचा वापर
राष्‍ट्रीय भूमी अभिलेख आधुनिकीकरण कार्यक्रम
आयटीसंबंधी शासन निर्णय/परिपत्रक
latur district website latur district website AGMARKNET latur district website latur district website ** PLEASE DESCRIBE THIS IMAGE ** latur district website
Contact Us Site Map
No. of Visitors since 13th June, 2011
Latur District Website
Site Designed and Developed by
National Informatics Centre, Department of Information Technology
Ministry of Communications and Information Technology
District Centre Latur
.
Site is best viewed in Internet Explorer 7 & above with resolution 1024x768.

Latur District Website
Disclaimer: All the Contents provided, maintained and updated by the District Administration LATUR. email ID- feedback.latur@gmail.com